Educate

आम्ही इच्छुकांना घरीच विषमुक्त भाज्या निर्मीतीसाठी व कचरा व्यवस्थापनासाठी प्रेरीत करत आहोत. यासाठी संपर्कातील व्यक्तिंना बागेसंदर्भातील अपडेटस पाठवत असतो.

9850569644 व 8087475242 या व्हाट्स अप क्रंमाकावरून दर दिवशी वेगवेगळे अपडेट्स पाठवत असतो. तसेच या पूर्वी लोकसत्ता या वर्तमान पत्रात चंतुरंग या पुरवणीत वर्षभर या विषयावर लिखाण केले आहे. सध्या सकाळ नाशिक आवृत्तीत विचारधन या सदरात लेखन सुरू आहे. तसेच विविध समाज माध्यंमाव्दारे लोकांशी संपर्क साधत हा विषय निरंतर पणे पोहचवत आहोत.